Rohit Sharma

T20 World Cup : रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण? BCCI ने टीम जाहीर करताना दिले संकेत

974 0

मुंबई : जून महिन्यापासून आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 ला (T20 World Cup) सुरुवात होणार असून यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने संघाची घोषणा करताना रोहित शर्माचा भविष्यातील उत्तराधिकारी कोण असणार याबद्दलदेखील संकेत दिले आहेत. आज अहमदाबादमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये 15 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या संघाची कमान पुन्हा एकदा रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे तर ऑलराउंडर हार्दिक पंड्याकडे या संघाचे उपकर्णधारपद दिले आहे. त्यामुळे रोहितनंतर बीसीसीआय हार्दिक पंड्याकडे त्याचा उत्तराधिकारी म्हणून पाहत असल्याचे दिसत आहे.

हार्दिक पांड्यांची कारकीर्द?
हार्दिक पंड्याने आतापर्यंत टीम इंडियाकडून टी 20 चे 92 सामने खेळले असून यात 1348 धावा केल्या आहेत, तर ऑलराऊंडर असलेल्या हार्दिकने टी 20 मध्ये 73 विकेट्स घेतले. हार्दिक पंड्या यापूर्वी 2022मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता.

कधी होणार स्पर्धा?
टी 20 वर्ल्ड कपचे आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार असून 1 जून ते 29 जून या कालावधीत पार पडणार आहे.

टी 20 वर्ल्ड साठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,अक्षर पटेल

राखीव : शुभमन गिल, रिंकु सिंग, खलील अहमद, आवेश खान

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Yamini Jadhav : दक्षिण मुंबईमधून यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Rohit Sharma

World Cup 2023 : रोहित शर्माने रचला इतिहास; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

Posted by - October 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात वर्ल्डकप (World Cup 2023) सुरु आहे. यामध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसत…
India vs Pakistan

India vs Pakistan : ‘या’ कारणामुळे वर्ल्डकपमध्ये भारताला हरवणे पाकिस्तानसाठी आहे अशक्य

Posted by - October 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला (India vs Pakistan) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19…
Virat Kohli

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - May 14, 2023 0
जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडत आहे. हा…
lasith-malinga

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, मलिंगा पुन्हा एकदा मुंबईकडून खेळणार

Posted by - October 20, 2023 0
मुंबई : सध्या भारतात वर्ल्ड कप 2023 सुरु आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत…
Pune News

Pune News : पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

Posted by - February 27, 2024 0
पुणे : पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *