kasarwadi crime

Pimpri Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये गावगुंडांची दहशत; अनेक वाहनांची केली तोडफोड

2428 0

पुणे : पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून शहरातील कासरवाडी परिसरात बार चालकाने बियरचे पैसे मागितल्याने फुकट्या गाव गुंडांनी चारचाकी वाहनांची काठ्या आणि दगडाच्या साह्याने तोडफोड केली आहे.

नेमके काय घडले?

कासारवाडीत बार चालकाने बियरचे पैसे आरोपीकडे मागितल्याने संतापलेल्या पाच गाव गुंडांनी बार मालक आणि बार मॅनेजरला धमकावत त्यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. दारुडे गावगुंड वाहनांची तोडफोड करत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. कासरवाडीच्या रेस्टो अँड बार या ठिकाणी काल रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणात बार चालकाच्या तक्रारीवरून भोसरी पोलिसांनी ऋषिकेश उर्फ मुंगळ्या विश्वनाथ मोटे, अरमान कपिल देशमुख, रोहित कदम, अभी भोरे आणि शिवा पवार या पाच गाव गुंडा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या पाचही आरोपी पैकी ऋषिकेश विश्वनाथ मोटे याला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून उर्वरित चार आरोपीचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pimpri-Chinchwad : पिंपरी- चिंचवड मध्ये भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा भीषण अपघात

T20 World Cup : T20 World Cupसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ खेळाडूंचे झाले कमबॅक

Amit Shah : मोठी कारवाई ! अमित शाह फेक व्हिडिओ प्रकरणात 2 जणांना अटक

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

police

Pune Police Transfer : सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर आणि एसीपी नारायण शिरगावकर यांच्या बदल्या

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील पोलिसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

Posted by - February 11, 2024 0
बारामती : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फ्लेक्सवर…

रिपाइं’च्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता जोशी यांची नियुक्ती

Posted by - November 2, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी ॲड. अर्चिता मंदार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.…

‘त्या’ विधानाप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुण्यातील काही वकील…

शहरातील पाणी कपातीच्या निर्णयामध्ये बदल;’या’ तीन दिवशी होणार दररोज पाणीपुरवठा

Posted by - July 6, 2022 0
पुणे:महानगरपालिकेकडून शहरात 4 जुलै ते 11 जुलै पर्यंत एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयामध्ये आता बदल करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *