पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या घटनेत अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर आरोपीला लेगच जामीन मिळाल्याने वातावरण तापले होते. यानंतर पोलिसांच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.
या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोर्शे कार चालवायला दिल्यानं पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलाला दारू दिल्यानं पबमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून विशाल अग्रवाल यांच्यासह त्यांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर आज विशाल अग्रवाल याला न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले असता त्याला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : धक्कादायक ! फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृद्धाला चिरडलं.. CCTV फुटेज आलं समोर
Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार
Pune News : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञाताकडून हल्ला; रॉडने केली गाडीची तोडफोड
Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार
Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता
Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट
Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत