Laila Khan Case

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

857 0

मुंबई : 2011 मध्ये आरोपी असलेल्या सावत्र बाप परवेज टाक यानं अभिनेत्री लैला खान (Laila Khan Murder Case), तिची आई सेलिना, जुळी भावंडं झारा आणि इम्रान, मोठी बहीण हाश्मीना आणि अफ्रिन पटेल यांची इगतपुरीच्या फार्महाउसवर नेऊन निर्घृणपणे हत्या केली होती. पोलिसांपासून सुटका व्हावी म्हणून परवेजने फार्महाउसवर स्विमिंग पूलसाठीच्या खड्ड्यात मातीचा भर टाकून आणि गाद्यांखाली हे सहा मृतदेह गाडले होते.

आरोपीला फाशीची शिक्षा
लैला खान आणि तिच्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत परवेज टाकला पाहणारे साक्षीदार देखील पोलिसांच्या हाती लागले आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला. या प्रकरणी अंदाजे 17 हजार 40 पानांचे आरोपपत्र या गुन्ह्यात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका कक्ष 8 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम आणि पोलीस हवाल असलेल्या अंकुश साळवी यांनी बजावली.

काय आहे नेमके प्रकरण?
2011 साली परवेज टाक यांनी आपली सावत्र मुलगी अभिनेत्री लैला खान, तिची आई आणि लैलाचे चार भाऊ बहिण यांची हत्या केली होती. या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यात आले. या हत्याकांडात परवेज यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पण त्यांना किती आणि कोणती शिक्षा देण्यात यावर 14 मे रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.परवेज यांना जम्मू- काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लैला खान ही त्यांची सावत्र मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. राहत्या घरी त्यांनी तिची हत्या केली. तिनं राजेश खन्ना यांच्याबरोबर अनेक सिनेमात काम केलं होतं. 13 वर्ष ती इंडस्ट्रीत काम करत होती.

कोण होती लैला खान?
लैला खान हिचं खरं नाव रेश्मा पटेल असं होतं. तिचा जन्म 1978 साली झाली. 2002 साली तिनं ‘मेकअप’ या कन्नड सिनेमातून काम करायला सुरुवात केली. 2008 साली ‘वफा ए डेडली’ या सिनेमात तिनं राजेश खन्नाबरोबर काम केलं. 2011 साली तिची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर 13 वर्षांनी तिच्या सावत्र वडिलांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Crime

पुण्यात भर रस्त्यात तरुणावर कोयत्याने हल्ला; पाहा, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ

Posted by - March 30, 2024 0
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून सर्वसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करणारे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज रोज व्हायरल होत आहेत. असाच एक…
Hingoli Triple Murder

Hingoli Triple Murder : तिहेरी हत्याकांडाने हिंगोली हादरलं ! आई- वडील भावाला संपवलं; मात्र ‘त्या’ एका चुकीमुळं आरोपीचं बिंग फुटलं

Posted by - January 16, 2024 0
हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli Triple Murder) एक हादरवून टाकणाऱ्या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील हादरले आहेत.…
Nashik News

Nashik News : पती, पत्नी और वो ! ‘त्या’ त्रासाला कंटाळून महिलेने घेतलेल्या निर्णयाने अख्खं नाशिक हादरलं

Posted by - September 15, 2023 0
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पतीचे अनैतिक संबंध असल्याने आणि पतीकडून होत असलेल्या जाचास…
Cauhan Death

खळबळजनक ! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी…
haesoo

‘या’ प्रसिद्ध के-पॉप गायिकेची आत्महत्या; हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

Posted by - May 16, 2023 0
मुंबई : काही दिवसांपूर्वी के-पॉप स्टार गायक मूनबिन (K-pop star singer Moonbin) याने आत्महत्या करून आपल्या आयुष्याचा शेवट केला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *