Pune News

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

310 0

पुणे : पुण्यातील (Pune News) कल्याणीनगर भागात भरधाव वेगात गाडी चालवून बिल्डर विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने दोघांचा नाहक बळी घेतला होता. या सगळ्या प्रकरणानंतर सरकार आणि पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. यावेळी पबचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यादरम्यान पुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे.

पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉर्टस आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून पाडकाम करण्यात आले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत बुलडोझर आणि जेसीबीच्या सहाय्याने पबचे बांधकाम पाडण्यात येत असल्याचे दिसत आहे.

विशाल अग्रवालवर शाईफेक
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर आता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात ही घटना घडली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!