Vishal Agrawal

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

287 0

पुणे : पुणे अपघात प्रकरणात (Pune Porsche Accident) अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. यादरम्यान आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालला हजर केले असता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्यात आली.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर आता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात ही घटना घडली. वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली आहे. विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

Ahmednagar News

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Posted by - May 23, 2024 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) अकोले तालुक्यातील सुगावा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रवरा नदीपात्रात बुडुन…
Solapur News

Solapur News : प्रेमाचा धक्कादायक शेवट ! ‘या’ त्रासाला कंटाळून लग्नाच्याच दिवशी तरुणीने संपवलं आयुष्य

Posted by - December 18, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेम अनेकदा आपल्याला किती महागात पडू शकते याचा…

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022 0
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं…
Yavatmal Murder

Yawatmal Murder : यवतमाळ हादरलं ! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयानंतर जावयाने बायकोसह संपवली संपूर्ण सासुरवाडी

Posted by - December 21, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Murder) एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर ही…
Punit Balan

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Posted by - April 12, 2024 0
पुणे : रोहा (जि. रायगड) या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 42 व्या कुमार – मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा 2022-23…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *