पुणे : नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. त्यांचा कोणताही नियोजित दौरा नसताना ते अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. सध्या त्यांची कमिश्नर अमितेश कुमार आणि पूर्ण पोलीस खात्याबरोबर मिटिंग सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल
Vishal Agrawal : पोराच्या कारनाम्यामुळे सध्या अटकेत असेलेले विशाल अग्रवाल नेमके कोण आहेत?
Nashik News : भाविकांना शिर्डीहून सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग
Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
HSC 12th Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर; पुन्हा एकदा मुलींनीच मारली बाजी
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक