Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

323 0

छत्रपती संभाजीनगर: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन तरुणाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना अटक केली.

Share This News

Related Post

Ahmadnagar Crime

जमिनीच्या वादावरून सुट्टीवर आलेल्या जवानाला अन् कुटुंबियांना गावगुडांकडून मारहाण

Posted by - May 27, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar) एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या एका जवानाच्या घरावर काही गावगुंडांनी…
Vaishali Hotel

Vaishali Hotel : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलचा वाद थेट पोलिसांत; काय आहे नेमके प्रकरण?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : पुणे शहरात प्रसिद्ध असलेले हॉटेल वैशाली (Vaishali Hotel) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. हे हॉटेल (Vaishali Hotel) खवय्यांसाठी…
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर पक्ष सोडण्याच्या तयारीत? बैठकीपूर्वी झाले नॉट रिचेबल

Posted by - August 8, 2023 0
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उभी फूट पडण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि राजू शेट्टी यांच्यात मागील काही…
Ratnagiri News

Ratnagiri News : कुटुंब हळहळलं ! खेळत असताना अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - November 14, 2023 0
रत्नागिरी : लहान मुले बाहेर खेळताना (Ratnagiri News) किंवा घरातही खेळताना त्यांच्यावर अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे असते. अन्यथा तुमचे…
Ahmednagar News

Ahmednagar News : शाळा उघडताना गेट अंगावर पडून 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 14, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *