Pune Ganeshotsav 2023

Pune Ganeshotsav 2023 : पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला तर न घाबरता ‘या’ नंबरवर करा कॉल

1466 0

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत (Pune Ganeshotsav 2023) एक वेगळाच उत्साह, जल्लोष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अनेक गणेश भक्त हि मिरवणूक पाहण्यासाठी येत असतात. यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण अनुचित घटना घडण्याची भीती असते. नागरिकांवर अशी कोणतीही परिस्थिती येऊ नये आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागू नये, याची काळजी यावेळी घेण्यात येते. मात्र तरीदेखील भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यावर तुम्ही संपर्क करून मदत घेऊ शकता. तर ते कोणते नंबर आहेत चला पाहूया…

आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक
020-25501269, 020-25506800
गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : 9689931511
देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी ः 8108077779 आणि 020-26451707
अग्निशामक दल : 101
पोलिस हेल्पलाइन क्रमांक
नियंत्रण कक्ष : 100/112
ज्येष्ठ नागरिक : 1090
चाइल्डलाइन : 1098
महिला हेल्पलाइन :1091
व्हॉट्सॲप : 9875283100
वैद्यकीय ससून रुग्णालय : 020-26128000
रुग्णवाहिका : 108

पुण्यातील गणपती विसर्जनासाठी प्रमुख घाट
संगम घाट
वृद्धेश्वर घाट/ सिद्धेश्वर घाट
अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)
बापूघाट (नारायण पेठ)
विठ्ठल मंदिर (अलका चौक)
ठोसरपागा घाट
राजाराम पूल घाट, सिद्धेश्वर मंदिर
चिमा उद्यान येरवडा
वारजे कर्वेनगर, गल्ली क्रमांक 1 नदी किनार
नेने/आपटे घाट
ओंकारेश्वर
पुलाची वाडी, नटराज चित्रपटगृहामागे
खंडोजी बाबा चौक
गरवारे महाविद्यालयामागील बाजू
दत्तवाडी घाट
औंधगाव घाट
बंडगार्डन घाट
पांचाळेश्वर घाट

Share This News

Related Post

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठित मंत्रिमंडळ उपसमितीची दुसरी बैठक संपन्न

Posted by - October 18, 2022 0
मुंबई : इतरमागास वर्ग समाजातील विद्यार्थ्यांना असणाऱ्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात असे सांगतानाच प्रत्येक जिल्ह्यात…

दहावीचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल 96.94% यंदाही मुलींची बाजी (व्हिडिओ)

Posted by - June 17, 2022 0
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यात ९६.९४ टक्के…

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या १२५ व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा ऑनलाईन पाहता येणार; राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted by - May 26, 2022 0
पुणे – बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार, दिनांक…

VIDEO : पुण्यात बुलेट रॅलीद्वारा राष्ट्रीय एकताचा संदेश ! एक हजार सुरक्षा आणि अग्निशमन अधिकाऱ्यांचा रॅलीत सहभाग

Posted by - August 12, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्त्सवनिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत पुणे महापालिका ते अग्निशमन दल मुख्यालयापर्यंत सुरक्षा विभागाचे अधिकारी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *