पुणे : रिक्षा चालकाच्या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे. आंबेगावमधील शिवसृष्टी चौकात रिक्षा चालकाला अडवून रिक्षा फोज्ञात आली आहे. आंदोलनात सहभागी झाला नाही म्हणून या रिक्षा चालकाची रिक्षा फोडण्यात आली आहे. मात्र अद्याप याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
पुण्यात रिक्षा बंद आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलनात सहभागी झाला नाही म्हणून फोडली रिक्षा pic.twitter.com/NxS99CTl7h
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) December 12, 2022