Pune News

Pune News : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन.

1042 0

पुणे : पुणे शहरातील (Pune News) गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध असून मंडई चौक आणि लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त येत असतात. तर आज अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीला मंडई चौकातून सुरुवात झाली.

मानाचा पहिला कसबा गणपतीची उपसभापती नीलम गोऱ्हे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरती केल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… हा एकच जयघोष यावेळी पाहण्यास मिळाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!