Heatstroke

धक्कादायक ! जळगावमध्ये उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

626 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon) एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या राज्यात उष्णतेचे प्रमाण खूप वाढले आहे. या वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे (Vavadda Gram Panchayat) उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (45) (Kamlakar Atmaram Patil) यांना उष्मघातामुळे (Heatstroke) आपला जीव गमवावा लागला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः शेतात मका काढण्याचे काम सुरु केले. दिवसभर त्यांनी उन्हामध्ये शेतात मका काढण्याचे काम केले.

यानंतर रात्रीच्या सुमारास अचानक त्यांना उष्माघातामुळे उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मुत्यू झाला. कमलाकर पाटील यांच्या माघारी पत्नी, आई, मुले व भाऊ असा परीवार आहे.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : ह्रितिक रोशन आणि सबा अडकणार विवाहबंधनात ? राकेश रोशन म्हणाले, हृतिक योग्य तो निर्णय घेईल !

Posted by - March 4, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट…

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…

राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना, वढू येथे संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार

Posted by - April 30, 2022 0
पुणे- औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे आज पुण्याहून रवाना झाले आहेत. आज ते वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन…
Nagpur Blast

Nagpur Blast : नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीत भीषण स्फोट; 5 जण ठार

Posted by - June 13, 2024 0
नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना (Nagpur Blast) समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील धामणा मधील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत मोठा स्फोट…

जनतेचे प्रश्न थेट संसदेत…!खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी अभिनव उपक्रम

Posted by - July 7, 2022 0
पुणे:जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठीच जनता आपल्याला निवडून देत असते.याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अभिनव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *