Vasai News

Vasai News : धक्कादायक ! वसईत स्कूल बसने दोन मुलींना चिरडलं

402 0

वसई : वसईतील नायगावमध्ये (Vasai News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका स्कूल बसने दोन मुलींना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
नायगाव मधील अमोल नगर परिसरात शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन लहान मुली रस्ता ओलांडत होत्या. त्या दरम्यान वसईच्या सेंट अगस्टिन स्कुल बसने समोरून येऊन मुलींना उडवलं आहे. लहानग्या दोन्ही मुली बसच्या समोरील चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वसई पश्चिमेच्या कार्डिनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. महिरा अन्सारी (वय 5 वर्ष) आणि गुलशन अन्सारी (वय 2) अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत.

बस ड्रायव्हरला समोरच्या मुलींचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांना रस्त्यावर एकट सोडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत जागावाटपावरून मतभेद ‘या’ जागांवर अजूनही एकमत नाही

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Tamil Nadu

Tamil Nadu : दिवाळीसाठी फटाके तयार करत असताना अचानक झाला स्फोट; 9 जणांचा मृत्यू

Posted by - October 17, 2023 0
चेन्नई : तामिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या फटाका कारखान्यामध्ये मंगळवारी स्फोट झाला होता.…

सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीची कारवाई; पुणे, पिंपरी येथे छापे

Posted by - April 5, 2023 0
सेवा विकास बँक कर्ज घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीने कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी आणि काळेवाडी फाटा परिसरात चार ठिकाणी आणि…
Crime News

Crime News : दाऊदचा हस्तक सांगून खंडणी उकळणाऱ्याला अटक; खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात आली कारवाई

Posted by - June 6, 2024 0
मुंबई : कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकावत (Crime News) खंडणी वसूल करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली…
Accident News

Accident News : ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक; 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Posted by - December 2, 2023 0
पनवेल : राज्यात सध्या अपघाताचे (Accident News) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामध्ये बोलेरो पिकअप गाडीने दुचाकी (केटीएम) धडक दिल्याने…
Gondia

धक्कादायक ! झोपलेल्या मायलेकावर धारदार शस्त्राने वार; मुलाच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू

Posted by - June 8, 2023 0
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या श्रीनगर येथील चंद्रशेखर वार्डामध्ये काल बुधवारी पहाटे 3 वाजता अज्ञात व्यक्तीने आई आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *