राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू,12 तासाच्या आत पोलीसांनी आरोपींना घेतलं ताब्यात; हत्येचा कारण नेमकं काय होतं?

70 0

पुणे: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या गोळीबार प्रकरणी आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. .

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ गोळीवार करण्यात आला होता… गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांच्यावर कोयतांना वार देखील करण्यात आले यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर बनली त्यांच्यावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू ते मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाला..

या घटनेच्या अवघ्या बारा तासाच्या आतच पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून वनराज अंदेकर यांच्या सख्ख्या बहिणी संजीवनी कोमकर,कल्याणी कोमकर दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे

Share This News

Related Post

खराडी नदीपात्रात सापडलेल्या हात, पाय, डोकं नसलेल्या धडाचं गुढ उलगडलं; महिलेच्या निर्घृण खुनाची संपूर्ण STORY वाचा सविस्तर

Posted by - September 1, 2024 0
पुण्यातील खराडी भागांमध्ये असलेल्या नदीपात्रात 27 ऑगस्टच्या सकाळी हात पाय आणि डोकं नसलेलं महिलेचं विवस्त्र धड काही कामगारांना नदीच्या पाण्यात…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई : 11 लाखांचे म्याव म्याव जप्त; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची करडी नजर

Posted by - December 29, 2022 0
पुणे : पुण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक तैनात करण्यात आली…

पुण्यात मनसेच्या आणखी चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Posted by - April 8, 2022 0
पुणे – मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर आता पुणे मनसे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी देखील राजीनामा दिला…
Pune News

Pune News : पुण्यामध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये (Pune News) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या…

एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर अज्ञात तरुणाने काळे फासले

Posted by - February 1, 2022 0
इंदूर- एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्या चेहऱ्यावर एका अज्ञात तरुणाने काळं फासलं. ही धक्कादायक घटना इंदूरमध्ये आज, मंगळवारी घडली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *