Crime News

Crime News : धक्कादायक ! विकृत तरुणाकडून महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या

811 0

बारामती : बारामतीमधून एक धक्कादायक घटना (Crime News) समोर आली आहे. यामध्ये वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका विकृत तरुणाने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याची कोयत्याने हल्ला करून निर्घृणपणे हत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी ही घटना घडली आहे. मुळच्या लातूर शहरातील रहिवाशी असलेल्या रिंकू गोविंदराव बनसोडे या 10 वर्षापासून महावितरणमध्ये काम करत होत्या. गेल्या दहा वर्षापासून त्या मोरगाव येथेच कार्यरत होत्या. नोकरीनंतर रिंकू बनसोडे यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. 10 दिवसांची सुट्टी उपभोगून त्या आज मोरगाव कार्यालयात कामावर रुजू झाल्या होत्या.

आज बुधवारी सकाळी 11.15 च्या सुमारास त्या एकट्याच कार्यालयात होत्या. त्याच वेळी आरोपी अभिजीत पोटे हा तिथे आला आणि त्याने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि काही कळायच्या आत हल्ला केला. जवळपास त्याने 16 वार रिंकू यांच्या हातापायावर आणि तोंडावर केले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : राज्यात पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिसची अविस्मरणीय खेळी! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Nitin Gadkari : नितीन गडकरींना भर सभेत आली चक्कर; Video आला समोर

Congress : काँग्रेसच्या ‘या’ उमेदवाराचे 6 वर्षासाठी पक्षातून निलंबन

Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Nagpur News : आरटीई नियमांना उच्च न्यायालयात आव्हान; शिक्षण विभागाला लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश

Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!