Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

247 0

पुणे : पुण्यात 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची पुणे , शिरूर, मावळ आणि बारामतीमधील महायुतीच्या उमेदवारांसाठी SP कॉलेजच्या मैदानात सभा पार पडणार होती. मात्र आता सभेचे ठिकाण बदलण्यात आले आहे. ही सभा आता SP कॉलेजच्या मैदानात होण्याऐवजी रेस कोर्स येथे पार पडणार आहे. गर्दीचे नियोजन लक्षात घेता सभा स्थळात बदल करण्यात आलेले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी तर पुणे, शिरूर आणि मावळ या मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. या चारही लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांची सभा होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा 29 एप्रिल रोजी SP कॉलेजच्या मैदानाऐवजी रेस कोर्स येथे घेण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही सभा पार पडणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Related Post

CNG वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून पुण्यात CNG मिळणार नाही ? वाचा सविस्तर

Posted by - October 15, 2022 0
पुणे : पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दार पाहता सीएनजीचा वापर वाढला आहे. पुण्यात जवळपास दोन लाख CNG वर धावणारी वाहने…

प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच प्रशासक घेणार पुणे महापालिकेची सर्वसाधारण सभा

Posted by - April 10, 2022 0
पुणे महापालिकेत प्रशासक राज आल्यानंतर प्रथमच सोमवारी महापालिकेची एप्रिल महिन्याची मुख्यसभा होणार आहे. स्थायी समिती, शहर सुधारणा समितीमधून आलेल्या प्रस्तावांवर…

अयोध्या दौरा स्थगितीवर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचले ! म्हणाले…

Posted by - May 20, 2022 0
मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यावर शिवसेनेचे…

राज्यात सुरु असलेल्या भारनियमनाविरोधात पुण्यात मनसेचं आंदोलन

Posted by - April 25, 2022 0
वीजप्रश्नावरून पुण्यात मनसे  आक्रमक झाली आहे. आज मनसेने महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. भारनियमन आणि सिक्युरिटी डिपॉझिटचा मनसेने यावेळी विरोध केला.…

नारायण राणे यांचे ट्विट, ‘शाब्बास एकनाथजी… नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता’

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *