pktop20

भले बुरे जे घडून गेले जरा विसावू या वळणावर

Posted by - March 15, 2022
पुणे महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत आजपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा पार पडली. महापालिकेच्या अखेरच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांकडून पाच वर्षांच्या आठवणींना उजाळा…
Read More

केवळ 20 सेकंदात हृदयविकाराचे निदान

Posted by - March 15, 2022
अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन करतात. एमआरआय करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, ब्रिटिश वैज्ञानिकांनी आता हा कालावधी अनेक पटींनी…
Read More

पुणेकरांसाठी लवकरच सुरू होणार कात्रजचे राजीव गांधी प्राणी संग्रहालय

Posted by - March 15, 2022
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी प्राणीसंग्रहालय बंद होते. परंतु आता कोरोना ओसरल्यामुळे येत्या 20 मार्च पासून पुणेकरांसाठी राजीव गांधी प्राणीसंग्रहालय खुले करण्यात येत आहे. दोन वर्षापासून कोरोनामुळे राजीव गांधी…
Read More

महापालिकेत आजपासून ‘प्रशासकराज ‘ नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात

Posted by - March 15, 2022
पुणे महानगरपालिकेचा कालावधी काल (ता.14 मार्च) रोजी संपली असून आता महापालिकेत प्रशासक राजवट असणार  आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते यापुढे नगरसेवकच राहणार नाहीत. महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही…
Read More

पुनश्च हरिओम..! आजपासून राज्यात दहावीची ऑफलाइन परीक्षा सुरू

Posted by - March 15, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहेकोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीच्या ऑफलाईन परीक्षेला आज सुरवात झाली असून शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांचं…
Read More

देशात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला होणार सुरुवात

Posted by - March 14, 2022
राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाचा तिसरा ‘बूस्टर डोस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशात आता १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून…
Read More

पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

Posted by - March 14, 2022
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या नवीन चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून या मार्गावर…
Read More

JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

Posted by - March 14, 2022
JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत तारखा जाणून घेऊया. यापूर्वी ही परीक्षा 16 ते 21 एप्रिल…
Read More

‘द कश्मीर फाइल्स’ची जोरदार कमाई

Posted by - March 14, 2022
बहुचर्चित विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. अवघ्या दोन दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करीत 12 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. चित्रपट…
Read More
MLC ELECTION:

राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Posted by - March 11, 2022
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होईल.आजच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात…
Read More
error: Content is protected !!