पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन

453 0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. सध्या नवीन चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून या मार्गावर बसेस वाढविल्या जातील.

1) बस क्रमांक 170
पुणे स्टेशन ते कोंढवा,कौसरबाग या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, दत्त मंदिर, कौसरबाग असा आहे.

2) बस क्रमांक 178
स्वारगेट ते एस. आर. पी. एफ. कॅम्प वानवडी या बससेवेचा मार्ग स्वारगेट, जगताप चौक, एस. आर. पी. एफ. कॅम्प, वानवडी असा आहे.

3) बस क्रमांक 181
न ता वाडी ते आझाद नगर, वानवडी या बससेवेचा मार्ग न ता वाडी, मनपा, अपोलो टॉकीज, नाना पेठ, भवानी पेठ, पुलगेट, वानवडी, जगताप चौक, साळुंके विहार, आजाद नगर, वानवडी असा आहे.

4) बस क्रमांक 289
हडपसर ते सिद्धार्थनगर, साळुंके विहार या बससेवेचा मार्ग हडपसर, फातिमानगर, जांभुळकर चौक, जगताप चौक, सिद्धार्थ नगर, साळुंके विहार असा आहे

 

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

Posted by - December 2, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून (Solapur News) एक खळबळजनक बातमी आली आहे. यामध्ये सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या…
Pune Satara Toll

Pune Satara Toll : पुणे-सातारा प्रवास महागला

Posted by - March 29, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जात असतानाच एका निर्णयामुळं (Pune Satara Toll) नाराजी व्यक्त…

राणा यांच्या खार येथील घराची मुंबई महापालिकेच्या पथकाकडून आज पाहणी होणार

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.…

दारू पिऊन गाडी चालवतात ? थांबा, नाहीतर लायसन्स होईल रद्द 

Posted by - July 10, 2024 0
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात अपघातांची मालिका सुरू आहे. त्याचबरोबर मद्य, अमली पदार्थ यांच्या विरोधातील मोहीमाही चालू आहेत. बराच वेळा मद्य…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *