महापालिकेत आजपासून ‘प्रशासकराज ‘ नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात

153 0

पुणे महानगरपालिकेचा कालावधी काल (ता.14 मार्च) रोजी संपली असून आता महापालिकेत प्रशासक राजवट असणार  आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने ते यापुढे नगरसेवकच राहणार नाहीत.

महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत.त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते.त्यानुसार महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.महापालिकेचा कार्यकाळ संपत आला असतानाही महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत.त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासक निर्णयासाठी राज्य सरकारने 3 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले होते.त्यानुसार महापालिका आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे.कार्यकाळ संपल्याने महापालिकेच्या सर्व कार्यकारिणी रविवारी बरखास्त झाल्या.त्यामुळेच आता पालिका आयुक्त विक्रम कुमार प्रशासक म्हणून सर्व निर्णय घेतील.नगरसेवक व पदाधिकारी यांना असलेल्या सर्व सोयी सुविधा संपुष्टात येणार आहेत. यामध्ये महापौर पासून ते सर्व नगरसेवक पदावरून पायउतार होतील.दरम्यान महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे कामाचे विभाजन केले जाऊ शकते.स्थानिक पातळीवर अडचणी यापूर्वी नगरसेवकांकडे यायच्या त्या आता प्रशासनाला पहावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना आता नगरसेवकांचा कोणताही संबंध राहणार नाही.सर्वसामान्य नागरिकांना आता आपल्या अडचणी थेट प्रशासनाकडे मांडता येणार आहेत.

Share This News

Related Post

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात शाहीर हेमंतराजे मावळे यांनी राज्य सरकारचा पुरस्कार केला परत (व्हिडीओ)

Posted by - January 31, 2022 0
राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईनची विक्री करता येणार आहे. तशा प्रकारचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच्या निषेधार्थ शाहीर…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील ‘त्या’ टीकेमुळे शरद पोंक्षेंवर टीकेची झोड ; कुठे ही शस्त्र घेऊन या, मी निःशस्त्र येतो विश्वंभर चौधरींचे थेट आव्हान…!

Posted by - July 25, 2022 0
पुणे : अभिनेता शरद पोंक्षे हे त्यांच्या दर्जेदार अभिनय कौशल्यासह त्यांच्या सडेतोड वक्तव्या बाबत देखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते…

अजित पवार भाजपासोबत जाणार? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं…

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत असून यावर आता दस्तुरखुद्द…
Manoj Jarange

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

Posted by - November 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य…
MIT Pune

MIT : एमआयटी तर्फे घेण्यात आला सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

Posted by - December 26, 2023 0
पुणे : “शाळा ही ज्ञान मंदिर असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोज नवनवीन गोष्टी शिकणे, नीटनेटकेपणा अंगीकारणे, वक्तशिरपणा आणि देश प्रेम असावे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *