राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाचा तिसरा ‘बूस्टर डोस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
देशात आता १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी ‘बूस्टर डोस’ लाही मंजुरी देण्यात आली आहे.
अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडवीय यांनी ही माहिती दिली.