केवळ 20 सेकंदात हृदयविकाराचे निदान

419 0

अमेरिकेत दरवर्षी 12 लाखांपेक्षाही अधिक लोक हृदयविकारामुळे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन करतात. एमआरआय करवून घेण्यासाठी सध्या 45 ते 90 मिनिटांचा वेळ लागतो. मात्र, ब्रिटिश वैज्ञानिकांनी आता हा कालावधी अनेक पटींनी कमी केला आहे.

ब्रिटन हार्ट फाउंडेशनने आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून हे नवे एमआरआय मशीन डिझाईन केले आहे. त्याच्या मदतीने केवळ वीस सेकंदामध्येच कोणत्याही प्रकारचा हृदयविकार किंवा हार्ट ब्लॉकेज चा छडा लावता येऊ शकतो.विशेष म्हणजे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सामान्य चेकपच्या तुलनेत 13 मिनिटांचा वेळ वाचतो. याचा अर्थ चाळीस पट वेगाने हृदयाचे संपूर्ण स्कॅनिंग होऊ शकते. सध्या या तंत्राचा वापर लंडन युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये केला जात आहे.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

DAILY HOROSCOP : सिंह राशीसाठी आजचा दिवस सर्वोत्तम ; वाचा आजचे राशिभविष्य

Posted by - September 21, 2022 0
मेष राशी : चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो…
RASHIBHAVISHY

तुम्ही कुंभ राशीचे असाल तर तुम्हाला मिळणार आहे आज चांगली बातमी ; वाचा आजचे राशिफल

Posted by - September 24, 2022 0
मेष रास : आज तुमचा दिवस तणावात जाणार आहे अंगदुखी डोकेदुखी कणकण येणे अशा त्रासामुळे हातचे काम देखील बिघडू शकते…

ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचे निधन

Posted by - January 10, 2023 0
ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचं निधन झालं असून राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला चेहऱ्याला केवळ रंग लावणं म्हणजे रंगभूषा…

पुण्यामध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता

Posted by - March 21, 2022 0
उन्हाच्या तीव्र झळांचा अनुभव घेत असलेल्या पुणेकरांना रविवारी मात्र काहीसा दिलासा मिळाला. उष्णता जरी जास्त असली तरी अंशतः ढगाळ वातावरणामुळे…

चाकणमध्ये दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड

Posted by - February 8, 2022 0
चाकण- देशी-विदेशी दारूच्या बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून ४ लाखांचा साठा जप्त केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *