अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अमिताभ म्हणाला, ‘अभिषेकच आपला उत्तराधिकारी’
मुंबई- अभिषेक बच्चन आणि यामी गौतम स्टारर ‘दसवी’ या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी रिलीज झाला आहे. अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ बच्चन देखील ‘दसवी’चा ट्रेलर पाहून अभिषेकवर कौतुकाचा वर्षाव केला…
Read More