Whats App

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

246 0

मेटाचे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp News) जगभरात कोट्यावधी लोक वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅपचे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. मात्र तुमची एखादी छोटी चूक तुमचे व्हॉट्सअ‍ॅप बॅन करू शकते. अनेकदा आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या पॉलिसीचे उल्लंघन होते. त्यानंतर लगेच आपले व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होते. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर तुम्ही सावधगिरीने त्याचा वापर करायला हवा. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे खाते बॅन होऊ शकते.

‘या’ 5 चुका करणे टाळा
1) तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप वापरताना थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटवर जीबी व्हॉट्सअ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप प्लस आणि व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा यांसारख्या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे.

2) एखाद्या नंबरच्या माहितीसह व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार केल्यास कंपनी कारवाई करु शकते. अशा व्हॉट्सअ‍ॅप अंकाउट्सवर कायमस्वरुपी बंदी घातली जाऊ शकते.

3) जर तुम्ही सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी आणि नियमांचे उल्लंघन करणे आहे.

4) जर काही लोकांनी तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट रिपोर्ट केले किंवा ब्लॉक केले असेल तर तुमचे खाते बंद होऊ शकते. व्हॉट्सअ‍ॅप अशा खात्यांना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.

5) तुम्ही तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कोणालाही बेकायदेशीर संदेश, अश्लील मेसेज किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास तुमचे खाते बॅन केले जाऊ शकते. कंपनीच्या नियमांविरुद्ध तुम्ही काही चुकीचे केले तर नंबरही बॅन होऊ शकतो.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Jio Air Fiber

Jio Air Fiber : 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच; आता केबलशिवाय अल्ट्रा हाय स्पीड मिळणार

Posted by - September 19, 2023 0
मुंबई : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने (Jio Air Fiber) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये जिओ एअर…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…
SIM Card

SIM Card : 1 डिसेंबरपासून सिमकार्डसंबंधीत ‘या’ नियमात होणार बदल

Posted by - November 21, 2023 0
दूरसंचार विभागाने सिमकार्ड (SIM Card) खरेदी आणि विक्रीसंबंधीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळे जर तुम्ही सिमकार्ड खरेदी किंवा विक्री करणार…
Aadhar Update

फ्रीमध्ये ऑनलाइन आधार अपडेटसाठी आज शेवटची संधी! उद्यापासून मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Posted by - June 14, 2023 0
नवी दिल्ली : मोफत आधार कार्ड अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर तुम्ही आज आधार कार्ड अपडेट केले…
WhatsApp New Feature

WhatsApp New Feature : अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल्स होणार बंद; व्हॉट्सअ‍ॅपने लाँच केले ‘हे’ जबरदस्त फिचर

Posted by - June 20, 2023 0
व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp New Feature) आजकाल स्पॅम कॉल्सचे (Spam Calls) प्रमाण खूप वाढले आहे. या कॉल्समुळे फसवणुकीमध्ये (Fraud) मोठ्या प्रमाणात वाढ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *