Uddhav Thackeray

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

245 0

मुंबई : ठाकरे गटाच्या प्रचार गीताचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. मात्र हा अर्ज आता राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने ठाकरे गटाचा हा फेरविचार अर्ज फेटाळला आहे.

निवडणूक आयोगाने 24 एप्रिल 2023 रोजी एक सूचना जारी केली. यामध्ये विविध कारणांसाठी काही पक्षांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गितासाठी देखील नोटीस बजावण्यात आली. यातील जय भवानी शब्द वगळा असे या नोटीसमध्ये म्हंटले होते. मात्र ठाकरे गटाने यावरून आक्रमक भूमिका घेतली. प्रचार गीतातील कोणताही शब्द वगळणार नाही असं म्हटलं आहे.

आपल्या मतावर ठाम राहत ठाकरे गटाकडून फेरविचार अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज देखील आता निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Nagpur News

Nagpur News : टीव्हीवर कार्टून पाहत असताना मोठा अनर्थ घडला अन् चिमुकल्याने जागीच जीव सोडला

Posted by - August 9, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये टीव्ही सुरू करण्याच्या प्रयत्नात सेट टॉप बॉक्सला…
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा रविकांत तुपकरांकडून निषेध

Posted by - September 2, 2023 0
बुलढाणा : जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चालू असलेल्या उपोषणावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला, या घटनेचा रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) तीव्र…
Solapur Accident

Solapur Accident : तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 23, 2023 0
सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Accident) एक भीषण अपघात झाला आहे. मोहोळजवळील (Solapur Accident) यावली गावानजीक माल ट्रक व कारच्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी

Posted by - October 24, 2022 0
कारगिल: देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *