पुणे : पुणे शहर पोलीस (Pune Police) दलातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसुरी ठेवल्याचा ठपका ठेवत पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर केल्यामुळे 2 वेगवेगळ्या प्रकरणातील पोलीस (Pune Police) कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयातून शरद मोहोळची (Sharad Mohol) पत्नी स्वाती मोहोळ हिला धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले होते. दरम्यान, हा आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. याप्रकरणी पोलीस शिपाई निखिल पासलकर आणि पोलीस शिपाई पोपट खाडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील मगरपट्टा पोलीस चौकीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती.
याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता पोलीस दलातील 3 जण दोषी असल्याचे आढळून आले. यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मगरपट्टा पोलीस चौकीत कार्यरत असणारे एक अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले
Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन
Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या
Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट
Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय
Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य
Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश
Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल
Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग