Pune Crime

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले

550 0

पुणे : विद्येच्या माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime) रोज काही ना काही भयानक घडत असते. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आता पुण्याची ओळख गुन्हेगारीचे शहर अशी बनत चालली आहे. याच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सोसायटीत झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाने म्हटल्या प्रमाणे तक्रार दाखल केली नाही म्हणून वाघोली पोलीस चौकीत स्वतःला पेटून घेतले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली.

काय घडले नेमके?
रोहिदास अशोक जाधव ( वय 28, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असे जाळून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिदास अशोक जाधव हा राहणार वाघोलीतील सिद्धी अपार्टमेंट या सोसायटी मध्ये राहतो. त्याचे आणि सोसायटीतील लोकांसोबत सातत्याने वाद होत होता. आज सोसायटीच्या वादातून रोहिदासला बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणी विरोधात रोहिदास तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी या घटनेबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याने पोलिस ठाण्यात राडा घातला आणि पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : अभ्यास करत नाही म्हणून शिक्षकांनी नोंदवहीत केली नोंद; ते पाहून वडील संतापले अन्…

Posted by - October 18, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आजकाल तरुण पिढीमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका शुल्लक कारणावरून ते आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.…
RSS

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ

Posted by - September 14, 2023 0
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी…
BJP

पुणे जिल्ह्यात तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी; ‘या’ तिघांवर दिली महत्वाची जबाबदारी

Posted by - June 8, 2023 0
पुणे : भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात लवकरच लोकसभेची…

अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

Posted by - May 3, 2022 0
पुणे – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक करण्यात आला. मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला…
Kothrud Ganesha Festival

Kothrud Ganesha Festival : कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन; 24 सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

Posted by - September 12, 2023 0
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा सादर करणारा कोथरूड गणेश फेस्टिव्हल (Kothrud Ganesha Festival) यंदा दुसरे वर्ष साजरे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *