Mallika Rajput

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

663 0

मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिने तिच्या सुलतानपूर येथील राहत्या घरी आत्महत्या (Suicide News) केली आहे. या घटनेने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मालिकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो पुढे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मल्लिकाने अचानक हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कोण आहे मल्लिका राजपुत ?
मल्लिका राजपूतच्या कामाविषयी सांगायचं तर, तिने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतसोबत स्क्रीन शेअर केली होती. कंगनासोबत ती ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसली होती. याशिवाय प्रसिद्ध गायक शानच्या ‘यारा तुझे’ या म्युझिक अल्बममधून मल्लिकाला प्रसिद्धी मिळाली होती. तसंच मल्लिकाने अनेक अल्बम आणि मालिकांमध्येही काम केलं होतं.

आता मल्लिकाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचा कुटुंबियांसोबत काही कारणावरून वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांनाही मध्यस्थी करावी लागली होती. त्यावेळी पोलिसांनी हे प्रकरण सोडवलं होतं. पण अचानक तिने आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Related Post

बंगी जम्प साहसी खेळ खेळणं तरुणाच्या जीवावर बेतलं, मावळ तालुक्यातील घटना

Posted by - April 21, 2022 0
वडगाव मावळ-बंगी जम्प हा साहसी खेळ खेळणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. मावळ तालुक्यातील कुसगाव येथे बंगी जम्पच्या लिफ्टमध्ये अडकून प्रवीण…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…
Solapur Crime

सोलापूर हादरलं ! कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; अन् पतीचीही आत्महत्या

Posted by - May 31, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये पती- पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आधी पतीने पत्नीची गळा कापून हत्या केली…

CRIME NEWS : बनावट कॉल सेंटरद्वारे फसवणूक करणारी टोळी गजाआड; हिंजवडी पोलिसांची कारवाई..(VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
पिंपरी – चिंचवड : नामांकित इलेक्ट्रॉनिक कंपनीचं बनावट कॉल सेंटर तयार करून, सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी – चिंचवडच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *