Arrest

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

370 0

पुणे : सध्या देशभरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई केली जात आहे. एकीकडे पुणे शहराचा (Pune Crime) विकास होताना दिसत आहे तर दुसरीकडे शहरात अमली पदार्थांची आवक होताना दिसत आहे. याचदरम्यान पुण्यातील तीन उच्चशिक्षीत तरुणांना गांजा विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 27 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये धुळ्यातील इंजिनीअरसह अन्य उच्चशिक्षित तरुणांचा समावेश आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना पुण्यातील कात्रजवळ आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली आहे. गांजा विक्रीसाठी आलेल्या आर्किटेक्चरल इंजिनीअरसह तीन उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यावेळी तरूणांकडून 27 किलो गांजासह तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी हरीओम संजय सिंग, करण युवराज बागूल (दोघे ही धुळे) आणि वसंत सुभाष क्षीरसागर अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या तरुणांमधील बागुल हे आर्किटेक्चर (पुणे) अभियंता आहेत, क्षीरसागर यांनी बीबीएपर्यंत शिक्षण घेतले असून सिंग हे इलेक्ट्रिशियन आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या दिवशी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं ? ‘ही’ नवी माहिती आली समोर

Jaya Prada : अभिनेत्री जया प्रदांच्या अडचणीत वाढ! ‘या’ तारखेला न्यायालयात हजर करण्याचे दिले आदेश

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 28 वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले

Dattajirao Gaikwad : भारताचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Pune News : स्वराज्य सप्ताह आणि शिवजयंती निमित्त दत्ता धनकवडे व आप्पा रेणुसे मित्रपरिवाराकडून भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींच्या अडचणींमध्ये वाढ ! न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Teacher Recruitment : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune News : श्री गणेश जयंतीनिमित्त आज मध्य भागातील वाहतुकीत होणार ‘हे’ बदल

Pune News : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये रेल्वे डब्याला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!