Pune Crime

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला

426 0

पुणे : पुण्यात (Pune Crime) मागच्या काही महिन्यांपासून कोयता गॅंगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळत आहे. पुणे शहरातील कोंढवा परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ वादातून एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.

काय घडले नेमके?
किरकोळ वादातून पानटपरी चालकावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी धर्मेंद्र गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. धर्मेंद्र गुप्ता हे त्यांच्या पानाच्या दुकानात बसले होते.

अचानक 3 अनोळखी व्यक्तींनी धर्मेंद्र यांच्या दुकानाजवळ येऊन त्यांच्या टपरीवरील सामान खाली फेकून दिले. तसेच त्यातील एकाने त्याच्या जवळील कोयत्याने फिर्यादी गुप्ता यांच्यावर वार केले. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Murlidhar Mohol : गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा

Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Related Post

Satara Crime News

Satara Crime News : वाई बसस्थानकात 13 वर्षीय मुलीचा बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 12, 2023 0
सातारा : साताऱ्यातील वाई बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 7वी इयत्तेतील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून…

कोट्यावधींची संपत्ती, आजोबा IAS, वडील सनदी अधिकारी; पूजा खेडकर आणि कुटुंबीयांची पार्श्वभूमी काय? वाचा सविस्तर

Posted by - July 12, 2024 0
काही दिवसांपूर्वी पर्यंत पुण्यात अग्रवाल कुटुंबीयांची चर्चा होती. बिल्डर विशाल अग्रवाल च्या अल्पवयीन मुलाने गाडी चालवत दोन निष्पाप लोकांचा बळी…

‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - January 9, 2023 0
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम…

आता बोला ! एका बैलाने घेतला गौतमीच्या ठसकेबाज नृत्याचा आनंद

Posted by - April 28, 2023 0
सबसे कातिल गौतमी पाटील नृत्य म्हणजे प्रेक्षकांची हुल्लडबाजी, टाळ्या, शिट्ट्या ! पण गौतमीचा असाही एक कार्यक्रम झाला जिथे समोर एक…

चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करून महाराष्ट्र केसरीतील पंच मारुती सातव यांना धमकीचे फोन; कोथरूड पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Posted by - January 16, 2023 0
पुणे : 10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *