Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर

484 0

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वारंवार बैठका घेऊनही महाविकास आघाडीची वंचितचे सूर जुळले नाहीत. त्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीने काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. मात्र आता पुन्हा काँग्रेसने वंचितकडे मदतीचा हात पुढे केला आहे. आणि त्याच्या बदल्यात प्रकाश आंबेडकर यांना एक मोठी ऑफर दिली गेली असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या जागी उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या मतांवर प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे फटका बसणार आहे. आणि कदाचित याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले असले तरीही अजूनही काँग्रेस त्यांना मदतीचा हात पुढे करायला तयार आहे. ‘काँग्रेस आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी द्यायला ही तयार आहे. तसेच काँग्रेसचे सत्ता आल्यास केंद्रात मंत्री पदही देऊ. पण आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी. प्रकाश आंबेडकर यांनी 2019 मध्ये सुद्धा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि त्यांना मिळालेल्या मतांचा प्रत्यक्ष फायदा हा भाजपला झाला होता. तसेच फायदा या निवडणुकीत सुद्धा होईल. त्यामुळे आंबेडकरांनी काँग्रेसचा प्रस्ताव मान्य करावा. ते आमचे मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांनी या संदर्भात सकारात्मक विचार करावा.’, अशी भूमिका आणि सहमत यांनी स्पष्ट केली आहे. मात्र यावर प्रकाश आंबेडकरांची भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रकाश आंबेडकर हे वंचितला महाविकास आघाडीमध्ये अपमानाचा सामना करावा लागत असल्याच्या आणि कमी जागा पदरात पडत असल्याच्या कारणाने नाराज होते. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र सध्या महायुतीची चालू असलेली समीकरणे बघतात महाविकास आघाडीला सर्व ताकद एकवटावी लागणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा खासदारकी आणि लोकसभेच्या दोन जागांची ऑफर दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय; गुरे ढोरे रस्त्यावर ने आण करण्यासंदर्भात आता कैदे ऐवजी दंडाची तरतूद

Posted by - January 10, 2023 0
मुंबई : राज्य वेतन सुधारणा समिती ( बक्षी समिती) चा अहवाल खंड-२ स्वीकारला. अनेक पदांच्या वेतन त्रुटी दूर. अधिकारी व…

MAHARASHTRA POLITICS : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर ? फडणवीस-चव्हाणांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. ही भेट 15…

मुंबई : टॅक्सी चालक मालक संघटनेच्या उपाध्यक्ष आशा विचारे मामेटी यांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : मुंबई येथील गिरगाव विभागातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबई टॅक्सी चालक मालक संघटनेच्या उपाध्यक्ष आशा विचारे मामेटी यांनी बाळासाहेबांची…
Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर येथे सदनिकांचे हस्तांतरण संपन्न

Posted by - January 19, 2024 0
सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प (Narendra Modi) राबविला जात आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील गरजू,…

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

Posted by - May 8, 2024 0
मुंबई : राज्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानपरिषदेच्या 4 जागांवर निवडणूका (Maharashtra Politics) होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *