Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : पवारांच्या ‘त्या’ अटीला नकार दिल्याने 2019 ला युतीचं गणित फिस्कटलं; फडणवीसांचा गौप्यस्फोट

383 0

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुत्र-पुत्री प्रेमामुळे हे दोन्ही पक्ष फुटल्याचा पुनरउच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पक्षात कसं संपवलं जात होतं, याचेही दाखले फडणवीस यांनी दिले. 2019 साली शरद पवार का सोबत आले नाहीत? याचादेखील गौप्यस्फोट फडणवीसांनी यावेळी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
2014 शिवसेना आमच्यासोबत निवडून आली. आमच्यासोबत सत्तेत राहिले, सत्तेचे सर्व फायदे घेतले. पण त्यांचं वागणं काय होतं? उद्धव ठाकरे थेट मोदींवर टिका करायचे ते ही जेवढ्या जास्त वाईट शब्दात. हे दररोज आमच्यावर बोलायचे. तेव्हापासूनच हे आमच्यासोबत खरच आहेत का? हा प्रश्न पडायला लागला होता. 100 टक्के अहंकार तर होताच. पण अतिमहत्वाकांक्षा होती. 2017-18 च्या दरम्यान राष्ट्रवादी आमच्यासोबत आली होती. स्वत: शरद पवारांनीच सगळं काही केलं होतं. पण शरद पवारांना शिवसेना सोबत नको होती. पवारांची ही अट आम्ही नाकारली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News Update : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान! तापमानाचा पारा 42 वर; पुणेकर झाले हैराण

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Vasant More : वंचितचे वसंत मोरे लढणार ‘रोड रोलर’ चिन्हावर

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!