Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

394 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धनकवडी स्मशानभूमीच्या मागील रामचंद्र नगर येथील फिडर पॉइंट येथे झाडाच्या फांद्यांना अचानक आग लागली.पुण्याच्या तापमानात वाढ झाल्यामुळे सुकलेल्या फांद्यांना, पालापाचोळ्याला आग लागण्याच्या घटना सर्रास घडत आहेत.

अशीच घटना धनकवडी परिसरात घडली. या आगीमुळे जवळच उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीला देखील आग लागली. या आगीमध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन प्रकल्प फास्ट ट्रॅकवर टाकावा ; खा. गिरीश बापट यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

Posted by - July 21, 2022 0
नवी दिल्ली : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे लाईन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लक्ष…

गुढीपाडवा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

Posted by - February 22, 2023 0
गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…

चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

Posted by - April 12, 2023 0
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हाइडरला धडकून उलटली. या अपघातात बसमधील १५ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.…
Solapur News

Solapur News : डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने पती- पत्नींसह 3 लेकरं राहत्या घरातून बेपत्ता

Posted by - August 21, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Solapur News) कर्जबाजारी झाल्यामुळे व देणेकरी…
Pune Accident

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात ! 5 शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं

Posted by - September 25, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune Accident) काल रात्री एक भीषण अपघात झाला. या अपघातात मध्य प्रदेशातून आलेल्या मजुरांना एका भरधाव कारने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *