Bhavesh Bhinde

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेले भावेश भिंडे नेमके कोण आहेत?

621 0

मुंबई : मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील एका पेट्रोल पंपावर सोमवारी वाऱ्यामुळे महाकाय जाहिरात फलक (Ghatkopar Hoarding Collapse) कोसळला. त्याखाली शेकडो नागरिक अडकले. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 14 झाली आहे. रेल्वे पोलीस प्रशासनाच्या जागेवर हा पेट्रोल पंप असून तेथे जाहिरात फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी रात्री उशिरा फलक लावणारे भावेश भिंडे यांच्यासह अन्य काही जणांवर 304,338,337, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पंतनगर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

भावेश भिंडे नेमके कोण आहेत?
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हे याच कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुंबई येथील घरी धाड टाकली. त्यावेळी ते घरी सापडले नाहीत. सध्या ते बेपत्ता असून त्यांचा मोबाईलदेखील बंद आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Related Post

Drink Girl Video

Drink Girl Video : दारूच्या नशेत तरुणीचे भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; लोकांनी व्यक्त केला संताप

Posted by - August 8, 2023 0
लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही? याचा काही नेम नाही. काही लोक दारूच्या नशेत रस्त्यावर हुल्लडबाजी (Drink Girl…

भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

Posted by - April 18, 2022 0
नवी मुंबई- भारतीय जनता पक्षाचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात भारतीय दंड विधान संहिता 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला…

वीज प्रकल्पांना येणार गती ; वीज मनोरे व वाहिन्या उभारण्यासाठीच्या जमिनीसाठी मोबदल्याचे सुधारित धोरण

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : अति उच्च दाब पारेषण वाहिन्यांसाठीच्या मनोऱ्यांसाठी जमिनीचा मोबदला देण्याकरिता सुधारित घोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…

पहिल्या पत्नीला संपवले; त्यानंतर दुसऱ्या पत्नीसाठी वडिलांची दिली एक कोटीची सुपारी; धूर्त चिरंजीव गजाआड

Posted by - March 2, 2023 0
बंगळुरू : बंगळुरूमध्ये एक विक्षिप्त घटना समोर आली आहे. पोटच्या मुलांनच आपल्या वडिलांची संपत्तीसाठी एक कोटीची सुपारी देऊन त्यांची हत्या…

‘सोमय्या पितापुत्र पळून तर गेले नाहीत ?’ संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर तोफ डागली आहे. महाराष्ट्राची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *