BJP New Slogan

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बुधवारी मुंबईत होणार रोड शो

399 0

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) हे बुधवारी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे, यानंतर पंतप्रधान मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. घाटकोपर परिसरामध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलं आहे. घाटकोपर-विक्रोळी परिसरात पंतप्रधानांचा रोड शो होणार आहे.

कसा असेल रोड शोचा मार्ग?
विक्रोळीच्या अशोक सिल्क मिल्कपासून या रोड शो ला सुरूवात होईल, तर पार्श्वनाथ चौकाजवळ हा रोड शो संपणार आहे. बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विक्रोळीमध्ये येतील. यानंतर 6.45 वाजता रोड शोला सुरूवात होईल. रात्री 8.10 मिनिटांनी पंतप्रधान विमानतळावर जातील आणि तिथून त्यांचं प्रस्थान होईल.

20 मे रोजी होणार पाचव्या टप्यातील मतदान
महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान 20 मे रोजी होणार आहे. मुंबईतले सगळे 6 मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. तर शनिवारी 18 मे रोजी इथे आचारसंहिता लागणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Related Post

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिळणार उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी;भाजपचा नवा डाव

Posted by - July 9, 2022 0
दिल्ली:महाराष्ट्रात भाजपने पाठिंबा दिल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेने विरुद्ध बंड पुकारून ठाकरे सरकार पाडलं. एकीकडे महाराष्ट्रात राजकारणामध्ये मोठे बदल होत…
Rishabh Pant

Rishabh Pant : ऋषभ पंतचा जलवा कायम ! न खेळताही रोहित अन् विराटला टाकले मागे

Posted by - July 5, 2023 0
मुंबई : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. मागच्या वर्षी 30 डिसेंबर रोजी…
Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या हत्येच्या दिवशी मॉरिसच्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं ? ‘ही’ नवी माहिती आली समोर

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. मॉरिस नावाच्या गुंडाने फेसबुक…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Posted by - March 30, 2022 0
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु…
Sambhaji Bhide

Sambhaji Bhide : ‘संभाजी भिडेंचे पाय तोडून आणा मी 2 लाख रुपये देईन; MIMच्या नेत्याची जीभ घसरली

Posted by - August 2, 2023 0
शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी (Sambhaji Bhide) काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *