Maharashtra Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

3603 0

मुंबई : अवकाळी पावसामुळे (Weather Update) यावर्षी महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट
हवामान विभागाने पुणे, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर ठाणे, नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून सोलापूर, अकोला अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Nashik Loksabha : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का ! ‘हा’ नेता भरणार अपक्ष उमेदवारी अर्ज

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Hemant Godse : नाशिकचा तिढा सुटला ! हेमंत गोडसेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार.. कोण आहेत नरेश म्हस्के?

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Related Post

nagpur crime

Nagpur Crime : जुना वाद मिटवण्यासाठी गेला आणि जीवानिशी मुकला

Posted by - August 29, 2023 0
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत (Nagpur Crime) येणाऱ्या डोंगरगाव परिसरात 17 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.…
Viral Video

Viral Video : 70 वर्षाच्या वृद्ध आजींनी टाळ हातात घेऊन धरला डीजेच्या तालावर ठेका

Posted by - July 15, 2023 0
जळगाव : एकता शिंपी समाजा तर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 676 व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त जळगावातील सुभाष चौकातून भव्य…

अकरावीतील विद्यार्थ्याला शिक्षकांची अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण; शिक्षकांविषयी शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून घडला धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

Posted by - January 21, 2023 0
आळेफाटा : शिक्षकांबाबत शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षकांनी एका विद्यार्थ्याला अमानुषपणे लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान…
Nawab Malik

Nawab Malik : साहेब की दादा? नवाब मालिकांचं अखेर ठरलं; म्हणाले….

Posted by - August 17, 2023 0
मुंबई : तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याची (Nawab Malik) चर्चा मोठ्या प्रमाणात…

मंत्रिमंडळ बैठक : नगराध्यक्ष ,सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडणे, अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष करणे तसेच थेट निवडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *