Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा समाज पुन्हा आक्रमक; ‘या’ दिवशी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

4387 0

जालना : आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत, त्यातच आता सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईतल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनात राज्य सरकरानं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या असून त्याचं परिपत्रकही राज्य सरकारनं काढलं. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : राममंदिरानंतर आता पुणेकरांना पुण्येश्वर मंदिर मिळालेच पाहिजे : सुनील देवधर

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं नाव अन् चिन्ह मिळताच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदावरून अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले ‘थोडी कळ सोसा…’

Job News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात नोकरीची संधी; ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ पाहणे आजोबांना पडले महागात

Posted by - March 31, 2023 0
व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल करून लैंगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ दाखविला.नग्न होण्यास भाग पाडलं आणि नंतर व्हिडीओ कॉलचे स्क्रीन…

अखेर पोलीस महासंचालकपदाची माळ रश्मी शुक्लांच्या गळ्यात; ठरल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

Posted by - January 4, 2024 0
राज्याच्या पोलिस महासंचालक पदी अखेर रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे. राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवृत्तीनंतर  शुक्ला…

Breaking news ! मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…

संजय राऊत वैफल्यग्रस्त व्यक्ती ; त्यांना काही काम धंदे नाहीत – देवेंद्र फडणवीस

Posted by - April 17, 2022 0
रामनवमीपासूनदेशातील अनेक भागात जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडत आहेत. या हिंसाचारावरुन विरोधक भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *