Eknath Shinde

Eknath Shinde : शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘हे’ शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

1028 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे पदाधिकारी आणि तब्बल 3500 माथाडी कामगार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनसेचे माथाडी कामगार सरचिटणीस महेंद्र जाधव, सरचिटणीस सुमंत तारे, उपाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्यासह तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक माथाडी कामगार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राज ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबारहिल मधील आनंदवन बंगल्यावर माथाडी कामगारांचा हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रेवश सोहळ्याला मंत्री दीपक केसरकर, खासदार गजानन किर्तीकर आणि शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष म्हणजे मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र अशावेळी हा पक्षप्रवेश होत असल्यानं मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

ST Bus

Maharashtra DA News : खुशखबर ! एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिेदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी मेट्रोचा आढावा घेत नागरिकांशी साधला संवाद

Posted by - August 12, 2023 0
पुणे : आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

कांदा प्रश्नी किसान सभेचे मुख्यमंत्र्यांना खुले पत्र; कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Posted by - March 1, 2023 0
कांद्याचे विक्री दर कोसळल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याला २२०० ते २६०० रुपये प्रति…

आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आजही आम्ही शिवसैनिकच !- दीपक केसरकर

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असे म्हणणे…
Ram Mandir

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Posted by - January 19, 2024 0
मुंबई : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *