Pune News

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

396 0

पुणे : पुणे पोलिसांचा (Pune News) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सायबर गुन्ह्यातील एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटलमधून पलायन केले आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर (रा.आकुर्डी) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. लीलाकर याने शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकी दिली होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी त्याला 9 तारखेला अटक केली होती. त्याच्यावर अश्लील शिवीगाळ, कमेंट, प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुरन. 89/23 कलम 500, 506, 509, सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. येरवडा जेल मधून प्रकृती खराब असल्याच्या कारणाने त्याला ससून हॉस्पिटल येथे औषधोपचारासाठी आणण्यात आले होते. यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत ससूनमधून पळ काढला. मार्शल लुईस लीलाकर याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 8 पथके पाठवली असून त्याचा कसून शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Abhishek Ghosalkar : घोसाळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मिश्राच्या पत्नीने केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Shivsena : शिवसेनेच्या ‘या’ 2 आमदारांची प्रकृती बिघडली; लिलावती रुग्णालयात केले दाखल

Pune News : दुसऱ्या लग्नामुळे तरुणाला गमवावा लागला जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन घेतलं ताब्यात

Maratha Reservation : धक्कादायक ! परभणीमध्ये सगेसोयरेच्या कायद्यासाठी तरुणाने संपवले आपले आयुष्य

Congress News : बाबा सिद्दीकीनंतर ‘हा’ नेता काँग्रेसची साथ सोडणार?

Santosh Bangar : ‘…तर दोन दिवस उपाशी राहा’; आमदार संतोष बांगरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Raj Thackeray : आमच्या रक्तात फक्त जातीचं राजकारण भरलंय : राज ठाकरे

Prakash Ambedkar : भाजपला पराभूत करणे हेच आमचे पहिले प्राधान्य; प्रकाश आंबेडकरांनी केले ट्विट

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

पुण्यातील कोयता गँगविरोधात खासदार अमोल कोल्हे मैदानात; थेट गृहमंत्र्यांना लिहलं पत्र

Posted by - December 14, 2022 0
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग सक्रिय होत असून या गँगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या गँग…

पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Posted by - May 28, 2022 0
पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी…

आयुष्मान भारत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - September 23, 2022 0
पुणे : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर दर्जेदार…

पुण्यातील फुलेवाड्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…
Dheeraj Ghate

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Posted by - December 3, 2023 0
पुणे : भारतीय जनता पार्टी ने मध्यप्रदेश, राजस्थान, तसेच छत्तीसगड मध्ये विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्या नंतर भारतीय जनता पार्टी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *