Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर बारामतीमध्ये शाईफेक

288 0

बारामती : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या फ्लेक्सवर शाई फेकण्यात आली आहे. या घटनेमुळे बारामतीमध्ये खळबळ उडाली आहे. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे असलेल्या एका फेक्सवर शाईफेक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते बॅनर हटवले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं एक फेक्स लावण्यात आलं होतं. या फेक्सवर अज्ञाताकडून शाईफेक करण्यात आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून हे फेक्स हटवण्यात आलं आहे.

त्या फेक्सवर सुनेत्रा पवार यांच्या फोटोसोबतच अजित पवार आणि राष्ट्रवादीचं चिन्ह असलेल्या घड्याळाचा फोटो होता. या घटनेमुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ते फेक्स तातडीने हटवले आहे. या प्रकारची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Pune News : खळबळजनक ! स्वाती मोहोळ यांना धमकी देणारा आरोपी ससून मधून फरार

Share This News

Related Post

बदल हा सृष्टीचा नियम पण… शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सुषमा अंधारें चं भावनिक पत्र

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर तिचं पडतात असताना आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे…
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : “..तेव्हा मला बाळासाहेबांनी खूप झापलं होतं”, उद्धव ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण

Posted by - September 2, 2023 0
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची…

#कसबा पोट निवडणूक : विधानसभा मतदारसंघ कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Posted by - January 23, 2023 0
पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष जिंकणारच असा निर्धार आज…

#PUNE : पुणेकरांनो वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहेत ना ? अन्यथा होऊ शकतो एक हजार रुपयांचा दंड, वाचा ही बातमी

Posted by - January 28, 2023 0
पुणे : पुण्यात सध्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसतील तर आरटीओकडून गाड्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो आहे.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल !

Posted by - October 15, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *