Report On Voter

Election Commissions : सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार ; निवडणूक आयोगाचा निर्णय

489 0

मुंबई : महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान (Election Commissions) होतंय. आधीच्या 4 टप्प्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसून येत आहे. असे असले तरी काही ठिकाणी संथ गतीने मतदान सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तसेच ईव्हीएम मशिन बंद असल्याचा प्रकारही समोर आल्याचे आरोप करण्यात आले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. यानंतर निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

काय घेतला निर्णय?
आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत जे मतदार मतदान केंद्रावरील रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी मतदारांना यासंदर्भात आवाहन केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Accident : रविंद्र धंगेकरांनी पुणे पोलीस प्रशासनावर जोरदार टीका करत ‘या’ 3 मागण्या केल्या

Lok Sabha Election : तरुणाने चक्क 8 वेळा केले भाजपला मतदान; Video व्हायरल होताच विरोधकांनी व्यक्त केला संताप

Loksabha Election : महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.77% मतदान

Pune Crime Video : मध्यरात्री 2 इंजिनियर्सचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ सुसाट ‘पोर्शे कार’च्या अपघाताचे CCTV फुटेज आले समोर

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Lok Sabha Election : ‘या’ नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या लागणार; बोर्डाने केले जाहीर

Vishal Agarwal : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल

Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या आरोपीला पोलीस ठाण्यात खाऊ घालण्यात आला पिझ्झा

Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याने उत्पादन शुल्क विभागाकडून सागर चोरडियाविरुद्ध चार्जशीट दाखल

Beed News : बीडमध्ये हायवा आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात; 3 जण गंभीर जखमी

Lok Sabha Election : ‘या’ मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!