पीएमपीच्या नवीन चार मार्गांचे उदघाटन Posted by pktop20 - March 14, 2022 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे उद्घाटन झाले. त्यामुळे प्रवाशांची… Read More
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास Posted by newsmar - March 13, 2022 पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन… Read More
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘पोटरा’ ठरला उत्कृष्ट मराठी चित्रपट Posted by newsmar - March 13, 2022 पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (पिफ २०२२) उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार तुर्कस्तानचा चित्रपट ’बिट्वीन टू डॉन्स’… Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण Posted by newsmar - March 13, 2022 उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं… Read More
आता महापौर नाही पण कार्यकर्ता म्हणून पुणेकरांच्या पाठीशी ! Posted by newsmar - March 13, 2022 ‘छत्रपती शिवरायांचं पुणं, फुलेंचं पुणं, टिळकांचं पुणं… आमचं पुणं, आपलं पुणं… पुणं तिथं काय उणं… Read More
शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द Posted by newsmar - March 13, 2022 उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31… Read More
दोन दिवसांत नवा व्हिडिओ बॉम्ब – चंद्रकांत पाटील Posted by newsmar - March 13, 2022 देवेंद्र फडणवीस यांच्या घरी मुंबई सायबर पोलिसांची टीम ही आयपीएस पोलीस बदली अहवाल लीक प्रकरणात… Read More
देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन Posted by newsmar - March 13, 2022 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध… Read More
पोलीस चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात ; राज्यात बदल्यांचा महाघोटाळा Posted by newsmar - March 13, 2022 राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला आहे. महाघोटाळा झाला म्हणूनच त्याची चौकशी सुरू झाली. बदल्यांचा महाघोटाळा दाबून… Read More
पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार Posted by newsmar - March 13, 2022 पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन… Read More