pktop20

पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य आसनारुढ पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण

Posted by - March 6, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.त्यांच्या हस्ते पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1 हजार 850 किलोग्रॅम वजनाची व साडे नऊ फूट उंची असलेल्या मेटलच्या भव्य पुतळयाचे अनावरण ही करण्यात…
Read More

ब्रेकिंग न्यूज ! पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग

Posted by - March 5, 2022
पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग लागली आहे.गवत पेटल्यानं टाकाऊ वस्तू ठेवलेल्या शेजारच्या बंद खोलीत आग…
Read More

धक्कादायक ! शॉर्ट कपडे घातल्याच्या कारणातून पुण्यात काही तरुणींना मारहाण

Posted by - March 5, 2022
शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात म्हणून पुण्यात काही तरुणींना चप्पलने मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार खराडी येथील रक्षक नगर परिसरात घडला आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणी वेगवेगळ्या कंपनीत…
Read More

रश्मी शुक्ला यांना दिलासा; 25 मार्चपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही

Posted by - March 4, 2022
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला दोषी आढळल्यानंतर…
Read More

‘झुंड’ चित्रपट म्हणजे अडथळे, संघर्ष आणि प्रश्न हा संपूर्ण प्रवास

Posted by - March 4, 2022
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे आणि जसं म्हणायचं आहे ते तो चित्रपटात मांडतो. मग समोर कितीही मोठा कलाकार असो. नागराज मंजुळे या संवेदनशील दिग्दर्शकाच्या ‘झुंड’ बाबत तेच म्हणता…
Read More

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक यांचे अंडरवर्ल्ड टोळीशी संबंध असल्याचे आणि दाऊद ची बहीण हसीना…
Read More

दोन वर्षानंतर प्रथमच बारावी बोर्डची ऑफलाईन परीक्षा

Posted by - March 4, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यातील 9,635 परीक्षा केंद्रावर 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.कोरोना महामारीनंतर…
Read More

एनडीएच्या परीक्षेत हजार मुली उत्तीर्ण

Posted by - March 3, 2022
लष्कराच्या तिन्ही दलांना दर्जेदार अधिकारी पुरविणाऱ्या पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश प्रक्रिये अंतर्गत(एनडीए) सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती मार्च – एप्रिल दरम्यान होणार आहेत. देशातील सुमारे आठ हजार मुला-मुलींनी परीक्षा उत्तीर्ण…
Read More

कार्डियोफोबिया म्हणजे नेमकं काय.. ?

Posted by - March 3, 2022
आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, अशी कधी तरी भीती वाटणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, जर कुणी सतत अशा भीतीच्या छायेत वावरत असेल आणि प्रत्येक क्षणाला याबाबतचाच विचार करीत…
Read More
error: Content is protected !!