पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक आग लागली आहे.गवत पेटल्यानं टाकाऊ वस्तू ठेवलेल्या शेजारच्या बंद खोलीत आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.