newsmar

देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार – प्रकाश जावडेकर

Posted by - January 30, 2022
देशातील ७५ नागरी वन उद्यानांना पथदर्शक ठरलेल्या वारजे नागरी वन उद्यान प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा विकास करताना सामाजिक सहभाग वाढविणार असल्याची माहिती खासदार प्रकाश जावडेकर यांनी दिली. वारजे नागरी वन उद्यानाच्या…
Read More

“कुठे हरवलास रे पाखरा परत ये आमच्या लेकरा” ; आमदार विजय रहांगडालेंची मुलगा अविष्कारसाठी भावनिक पोस्ट (व्हिडिओ)

Posted by - January 30, 2022
तिकोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचा मंगळवारी अपघातात मृत्यू झाला. मुलाच्या आठवणीत भाऊक होऊन आमदार रहांगडाले यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी…
Read More

अखेर ठरलं ! पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना “या” दिवशी होणार जाहीर

Posted by - January 30, 2022
पुणे महानगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग आराखडा एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रभाग आधिसुचनेवर सूचना व हरकती मागवण्याचा कालावधी असणार आहे.  त्यानंतर…
Read More

पुण्याच्या माजी महापौर वत्सला आंदेकर यांचे निधन

Posted by - January 30, 2022
पुण्याच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वत्सला आंदेकर यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं त्या 69 वर्षाच्या होत्या. मागील एक वर्षापासून त्या आजाराने त्रस्त होत्या आज सकाळी नऊ वाजता…
Read More

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ जाहीर

Posted by - January 30, 2022
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, भारत अस्मिता फाउंडेशन व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे वरिष्ठ सल्लागार प्रा.कविल रामचंद्रन, खासदार श्री.…
Read More

सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल कसलीच आत्मीयता नाही अतुल खुपसे-पाटील

Posted by - January 30, 2022
विरोधी पक्ष जेव्हा सत्तेच्या बाहेर असतो तेव्हा शेतकऱ्यांबद्दल आत्मीयता दाखवतो, पण एकदा का सत्तेत गेला की शेतकऱ्यांबद्दल असणारी आत्मीयता नाहीशी होती आणि सत्तेच्या खुर्च्या उबवण्याचा आनंद घेतात. त्यामुळे जगाचा अन्नदाता…
Read More

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. पुण्याच्या दिशेनं भरधाव वेगात जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानंतर कार्ला…
Read More

बापरे ! पुण्यात ओमिक्रॉन बी ए 2 चा दोन लहान मुलांना संसर्ग

Posted by - January 29, 2022
पुणे- पुण्यातील NIV इन्स्टिट्यूटमध्ये जिनोमिक सिक्वेंसिग केलेल्या लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनचे बी ए 2 चा उपप्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा व्हेरीयंट बदलायला सुरुवात झाली का ? अशी भीती व्यक्त करण्यात…
Read More

राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल जाहीर, या संकेतस्थळावर पाहा निकाल

Posted by - January 29, 2022
पुणे- महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल 28 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र व…
Read More

भंडाऱ्यात शेतशिवारात पट्टेदार वाघ आढळला मृतावस्थेत

Posted by - January 29, 2022
भंडारा- भंडारा येथून 6 किलोमीटर अंतरावरील एका शेतशिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. ही घटना भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत येणाऱ्या डोडमाझरी गटातील एका खासगी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास…
Read More
error: Content is protected !!