अखेर ठरलं ! पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना “या” दिवशी होणार जाहीर

346 0

पुणे महानगर पालिका निवडणुकीचा प्रारूप प्रभाग आराखडा एक फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रभाग आधिसुचनेवर सूचना व हरकती मागवण्याचा कालावधी असणार आहे. 

त्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या हरकती व सुचना राज्य निवडणूक आयोगाला सादर होणार आहेत.

2 मार्चला महानगरपालिकेनं हरकती व सूचना सुनावणीवरील शिफारशींसह निवडणूक आयोगाला सादर करायचा आहेत. त्यानंतर प्रभागांची आरक्षण सोडत काढून प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

Share This News

Related Post

राज्यात नव्या राजकीय युतीची नांदी! जोगेंद्र कवाडे यांची मुख्यमंत्र एकनाथ शिंदे यांना साथ

Posted by - January 4, 2023 0
पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अखेर युती झाली आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे…

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडींनी दिले पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Posted by - August 5, 2022 0
पुणे: माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी १० वर्षांनी पुणे महानगर पालिकेत दाखल झाले आहेत. आता नेहमी येत जाईन, अशी प्रतिक्रियाही…

Mumbai CP Vivek Phansalkar : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; दिवाळीच्या दिवशी अडीच महिन्याच्या बाळाचे अपहरण; असं शोधलं बाळाला…

Posted by - October 27, 2022 0
मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री फुटपाथवर झोपणाऱ्या आई-वडिलांसोबत असलेल्या एका अडीच महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. घाबरलेल्या आई-बापाने आझाद…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी पैसे वाटल्याच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाकडून स्पष्टीकरण ; म्हणाले …

Posted by - September 12, 2022 0
आज पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होते आहे. परंतु ही सभा एका व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे अधिकच चर्चेत आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *