newsmar

सचिन वाझेबाबत परमबीर सिंग यांनी ईडीच्या जबाबामध्ये केला आणखी एक आरोप

Posted by - February 3, 2022
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या जबाबात पुन्हा एक गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. सचिन वाझे यांना तुरुंगात विवस्त्र करून त्यांना शिवीगाळ केली जाते…
Read More

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी पीच फळाचे करा नियमित सेवन

Posted by - February 3, 2022
कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जीवनसत्त्व आणि फळांचे तसेच भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी, पीच खूप फायदेशीर आहे. काय आहेत या…
Read More

हळदीच्या कार्यक्रमात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवाला ठोकल्या बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022
औरंगाबाद- हळदीच्या कार्यक्रमात मित्राच्या आग्रहास्तव हातात तलवारी, जंबिया घेऊन नाचणे अतिउत्साही नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद शहरात घडलेल्या या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी नवरदेवासहित सहा जणांना अटक केली. शहरातील पुंडलिक…
Read More

कुंटे खो… देशमुख खो… परब खो… खो-खो..! (संपादकीय)

Posted by - February 3, 2022
अनिल देशमुख मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : कुंटे अनिल परब मला पोलिसांच्या बदल्यांची यादी पाठवायचे : देशमुख याबाबत आमच्याकडे कुठलीही माहिती नाही; तपासावं लागेल : परब ———————- महाराष्ट्र सरकारच्या…
Read More

10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच ! राज्य शिक्षण मंडळाची घोषणा (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022
पुणे- मार्च-एप्रिल 2022 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. या संदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत…
Read More

सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दागिन्यांची चोरी, विश्रांतवाडी पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 3, 2022
पुणे – सोनाराच्या घरातून 85 लाखांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या कामगाराला त्याच्या तीन साथीदारांसह विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे. आरोपींकडून 56 लाख…
Read More

… आणि शर्यतीमधील बैलगाडी घुसली थेट प्रेक्षकात, रायगडमधील थरारक घटना

Posted by - February 3, 2022
रायगड – बैलगाडा शर्यत सुरु असताना अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्यामुळे मोठा अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना रायगड जिल्ह्यात नांदगाव येथील समुद्रकिनारी घडली. या घटनेचा व्हिडिओ…
Read More

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Posted by - February 2, 2022
मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी…
Read More

सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्ती प्रकरणी परमबीर सिंह यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Posted by - February 2, 2022
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा दबाव होता असा धक्कादायक खुलासा ईडी समोर दिलेल्या…
Read More

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

Posted by - February 2, 2022
पुणे- मावळ लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार तसेच हवेलीचे माजी आमदार गजानन बाबर (वय ७९) यांचे आज, बुधवारी दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी निधन झाले. पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा…
Read More
error: Content is protected !!