newsmar

पुण्यात भाजप कार्यालयासमोर काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण पेटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने कोरोना पसरविला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेध…
Read More

कर्नाटक हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद, पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडिओ)

Posted by - February 10, 2022
पुणे- कर्नाटक राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. पुण्यात हिजाबला विरोध करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आज, गुरुवारी पुण्यात राष्ट्रवादीतर्फे आंदोलन करण्यात आलं. कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या…
Read More

पुण्यातील एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू

Posted by - February 10, 2022
पुणे- देशसेवेचे स्वप्न घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीएमध्ये दाखल झालेल्या छात्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा छात्र 7 फेब्रुवारी रोजी एनडीएमध्ये दाखल झाला होता. त्याच्या अचानक…
Read More

पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात 24 वर्षीय जवानाची आत्महत्या

Posted by - February 10, 2022
पुणे- पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून भारतीय सैन्य दलातील एका 24 वर्षीय जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोरख नानाभाऊ शेलार असे या जवानाचे नाव आहे. गोरख…
Read More

अभिनेता प्रवीण तरडे यांनी मागितले एकनाथ शिंदे यांच्याकडे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट

Posted by - February 10, 2022
ठाणे – सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. या निमित्त आयोजित ‘लोकनाथ’ या गौरव समारंभात अभिनेता प्रवीण तरडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे रिटर्न गिफ्ट मागितले. शंभर टक्के…
Read More

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणांसह 11 जणांवर गुन्हा

Posted by - February 10, 2022
अमरावती- अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर बुधवारी झालेल्या शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा…
Read More

दिलासादायक ! पुढील आर्थिक वर्षात करवाढ नाही

Posted by - February 9, 2022
मिळकत कर आणि करमणूक करात पुढील आर्थिक वर्षात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीत घेण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले मिळकत कर आणि करमणूक करांचे दर पुढील…
Read More

अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर दोन महिलांनी फेकली शाई

Posted by - February 9, 2022
अमरावती- अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकून निषेध नोंदवला आहे. आज दुपारी ही घटना घडली.…
Read More

‘हिजाब’ प्रकरणी नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई काय म्हणते ?

Posted by - February 9, 2022
उडुपी- कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात कॉलेजमध्ये हिजाब घालून येण्यावरून वाद चिघळला. त्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलन उसळले. आता या वादामध्ये नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई हिने उडी घेतली आहे. याबाबत मलाला युसूफझाई…
Read More

नितेश राणे यांना दिलासा, सिंधुदुर्ग न्यायालयाकडून राणे यांना जामीन मंजूर

Posted by - February 9, 2022
कणकवली- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दिलासा दिला आहे. नितेश राणे यांची 30 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका…
Read More
error: Content is protected !!