newsmar

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला का झाली अटक ? जाणून घ्या प्रकरण

Posted by - February 28, 2022
मुंबई- भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कांबळी याने दारुच्या नशेत गाडी चालवत दुसऱ्या गाडीला ठोकर दिली तसेच विनोदने त्याच्या इमारतीच्या गेटवर गाडी धडकावली.…
Read More

पिंपरी- चिंचवड कर्मचारी महासंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत स्व. शंकर गावडे पॅनेलचा विजय

Posted by - February 28, 2022
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यपदासाठी झालेल्या निवडणुकीत स्वर्गीय शंकर अण्णा गावडे पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. गावडे पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे…
Read More

‘राज्यपालांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे’, खासदार उदयनराजे यांची राज्यपालांच्या ‘त्या’ विधानावर प्रतिक्रिया

Posted by - February 28, 2022
औरंगाबाद- समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांच्या या विधानाचा खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोध…
Read More

प्रभासचा ‘आदिपुरुष’ कधी रिलीज होणार ? जाणून घ्या महत्वाची माहिती (व्हिडिओ)

Posted by - February 28, 2022
मुंबई- साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. हा चित्रपट रसिकांसाठी कधी रिलीज होणार याची उत्सुकता आहे. दिवाळीच्या आसपास हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल अशी शक्यता…
Read More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंची आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Posted by - February 28, 2022
मुंबई- सरकारकडून संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण आलं असून आज वर्षा बंगल्यावर सकाळी 11 वाजता चर्चा होणार आहे. अशी माहिती खुद्द खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती…
Read More

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे भवितव्य काय ? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष

Posted by - February 28, 2022
नवी दिल्ली- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार की आरक्षणाशिवाय याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारनं दाखल…
Read More

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोरोनाची लागण

Posted by - February 27, 2022
पुण्यासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी अनेक नेते, अभिनेते अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यातच आता शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम…
Read More

सर्वज्ञानी संजय राऊत जी, उत्तर द्याल का ? ; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

Posted by - February 27, 2022
शिवसेना खासदार  संजयजी राऊत यांनी महापौर  मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर अग्रलेखातून  ‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’. असा उल्लेख केला होता, त्यावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी…
Read More

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

Posted by - February 27, 2022
अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या आशा आहेत. कोरोना महामारीनंतर हा सर्वात मोठा बॉलिवूड…
Read More

देश संकटात आहे देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही – झेलेन्स्की

Posted by - February 27, 2022
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेनं देश सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर झेलेन्स्की यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून देश संकटात असताना देशवासियांना…
Read More
error: Content is protected !!