देश संकटात आहे देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही – झेलेन्स्की

264 0

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना अमेरिकेनं देश सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे.

या प्रस्तावावर झेलेन्स्की यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून देश संकटात असताना देशवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही असं त्यांनी सांगितलं.

त्याबरोबर अखेरच्या श्वासापर्यंत रशियन सैन्याबरोबर लढत राहणार असल्याचा विश्वास देखील झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे.

Share This News

Related Post

JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवीन तारखा

Posted by - March 14, 2022 0
JEE ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. JEE मुख्य सत्र-1 च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.कोणत्या आहेत…

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

Posted by - October 30, 2022 0
तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो…
Rape

संतापजनक ! ग्रामपंचायत सदस्याने महिलकडे केली शरीर सुखाची मागणी

Posted by - May 20, 2023 0
पुणे : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे शारीरीक सुखाची मागणी (Physical Relation) करुन तिचा…

वादळामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील कागदपत्रे बाहेर उडाले नाहीत – जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

Posted by - October 4, 2022 0
पुणे : नुकत्याच (३० सप्टेंबर रोजी) झालेल्या वादळी पावसादरम्यान वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छताचे पॅनल्स उडून इमारतीच्या परिसरात पडले…

रुपाली पाटलांचा नारायण राणेंना दम, म्हणाल्या, ‘बेडकासारखे आलात कुठून ? कडेकडेने निघा’

Posted by - June 24, 2022 0
मुंबई- नारायण राणे यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *