विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोरोनाची लागण

418 0

पुण्यासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी अनेक नेते, अभिनेते अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

त्यातच आता शिवसेना उपनेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी कोरोनाची लागण झाली

याबाबत गोऱ्हे यांनी स्वतः ट्विटरवरून माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये नीलम गोऱ्हे म्हणतात #कोविड माझा कोविडचा अहवाल पॅाझीटिव्ह आला आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी.
पुढील काही दिवस मी विलगीकरणात आहे.माझ्याकडील कामांसाठी आपण अधिकार्यांना भेटु शकता.
रवींद्र खेबुडकर +91 77190 11333
योगेश जाधव ९०२८३३३३०५

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!